Description: Appointing a technical consultant to assist in surveying of properties finalizing the assessment of properties and other works within Nagar Parishad limits of Nagar Parishad Wanadongari Tah Hingna Dist Nagpur Name of Work
Details: न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून दिजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन व करांकृत नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे. करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड त
Sector: Municipality