Details: न.प. हद्दीतील सर्व मालमत्तांचे gis आधारित सर्व्हेक्षण करणे, कर आकारणी करणे, कर आकारणी अंतिम करणे या कामात सहकार्य करण्याकरिता सेवा पुरविणाऱ्या एजेन्सीची नियुक्ती करणे बाबत आधारभूत नकाशा तयार करणे, 1. ड्रोन द्वारे न.प. हद्दीचे सर्व्हेक्षण करून उच्च रीजोल्युषण चे छायाचित्र घेणे, dgps द्वारे gcp घेऊन geo-referencing करून प्रतिमेवर प्रक्रिया करणे. 1.1. न.प. हद्द, मालमत्ता कराचे वार्ड झोन, सब-झोन, रोड सेंटर लाईन, इतर स्तर तयार करणे., 1.2. ड्रोन प्रतिमेचा वापर करून बिल्डींग आउट लाईन/फूट प्रिंट तयार करणे., 1.3. न.प. हद्द दर्शविणारा जमीन आधारित नकाशा तयार करणे, निवडणुकीचे वार्ड हद्द (न.प. कडे उपलब्ध असलेल्या हद्दीच्या आधारे) दर्शविणे, प्रशासकीय, गाव हद्द रोड, नाला, वाटर बॉडी (न.प. कडे उपलब्ध असलेल्या स्त्रोत नकाशा वरून), हे सर्व माहिती अंतर्भूत करणे, तसेच थिमॅटिक लेअर तयार करणे., 2. डाटा डिजीटायझेषण करणे, जिओ रेफरन्स करणे, इंटेग्रेषण करणे/ tp नकाशे उपलब्ध असल्यास ते mosaicking करणे. न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खु
Sector: Municipality