Details: नगर परिषद कळमेश्वर-ब्राम्हणी मध्ये नागरीकांचे अंत्य विधी झाल्यास जलाऊ लाकडे किंवा मिठ पुरविणे व गडडा अनुदान मृतक यांचे परिवाराला देणे. अंत्यविधी करिता लाकडे पुरविणे व श्मशान भुमि मध्ये पोहचता करणे दफन विधी करिता ठोकळ काळे मिठ पुरविणे व दफन भुमि येथे पोहचता करणे दफन विधी करिता आवश्यक गडडा करणे किंवा त्या करिता मदत निधी पोटी रु. 2,000/- मृतक यांचे नातेवाईक (मुलगा / मुलगी / पत्नी / आई / वडील / भाऊ) यांना देणे व न.प. ला पावती सादर करणे सह
Sector: Municipality