Details: टीप- उपरोक्त नमूद करण्यात येणा-या दरामध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रं. ईएलआर-2019/प्र.क्र.358/19/33 दिनांक 15/7/2022 मधील परि.क्रं.4 (उ) मध्ये बाहय सेवा पुरवठादार संस्थेकडून डाटा एंट्री ऑपरेटर यांना किमान रु.19,000/- (यामध्ये सर्व अनुज्ञेय असलेले भत्ते, भ.नि.नि., विमा इ. अंतर्भूत आहे) प्रतिमाह इतका मोबदला देण्यात येईल याबाबत दक्षता घेण्यात यावी असे सूचित केले आहे. त्याप्रमाणे निविदेत मध्ये समाविष्ट असावे. तसेच महा.शासनाचे पत्र क्रं. ईएलआर-2019/प्र.क्र.358/19/33 दि.7 आक्टोबर 2022 चे पत्रान्वये वित्त विभागाच्या दि. 27/4/2022 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व प्रकारचे चार्जेस/ कर समाविष्ट असावेत. एकूण मानधन प्रति माह रक्कम रुपये मूळ वेतन विशेष / महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी ( p
Sector: District Administration