Details: item 31 scrap vehicles( प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या कार्यालयास कळविलेल्या सदर वाहनांच्या विक्री किंमतीपेक्षा कमी किंमतीची निविदा भरल्याचे आढळून आल्यास ती अवैध ठरवून रद्द करण्यात येईल.निविदा प्राधिकारी हे जाहीर निविदेतील जी सर्वोच्च रक्कमेची बोली असेल ती निश्चित करतील परंतु १२ परिवहन विभागाने ठरवुन दिलेल्या वाहनाच्या अपेक्षित किंमतीपेक्षा कमी किंमतीचा दर स्विकारण्यात येणार नाहीत. ई निविदेत बोली परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या रकमेच्यावर रूपये १०,०००/- च्या पटीमध्ये वाढविणे आवश्यक राहिल.)
Sector: Planning