Description: Determining taxable value of income for taxation of income within Patan Nagar Panchayat limits Preparation of assessment list Preparation of notice Preparation of income tax bill Computerization of income in IWBP etc Name of Work Determining taxable value of income for taxation of income within Patan Nagar Panchayat limits Preparation of assessment list Preparation of notice Preparation of income tax bill Computerization of income in IWBP etc
Details: taxation नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करण्याकरिता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे आणि जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगीलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदेची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करून देणे. नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये मालमत्तांचे व जमिनीचे छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सु
Sector: Municipality