Details: अनुसूचित जाती,जमाती, इतर सामाजिक प्रवर्गातील निवडक 110 विद्यार्थ्यांना jee+ neet या व्यावसायिक प्रवेश परिक्षांकरिता नियमित इयत्त 11 व 12 वी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांबरोबर निवासी निशुल्क प्रशिक्षण देणे. सुपर-50 नाविण्यपूर्ण उपक्रम सुपर-50 नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत नाशिक जिल्हयातील ग्रामिण भागातील 1 लक्ष उत्पन्न मर्यादेतील अनुसूचित जाती उपयोजना (scp) अंतर्गत अनुसूचित जातीचे 15 विद्यार्थी (jee+neet) साठी, आदिवासी उपयोजना (tsp) अनु.जमातीचे 40 विद्यार्थी (jee+ neet) साठी व इतर सामाजिक प्रवर्गातील 55 विद्यार्थी असे एकुण 110 मुले-मुलीकरिता jee+neet या व्यावसायिक प्रवेश परिक्षांकरिता super-50 या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सन 2024-25 व 2025-2026 या दोन वर्षांसाठी 110 विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्थेसह प्रशिक्षण देणे बाबत.(सन 2024-25 साठी प्रती विद्यार्थी कोचिंग, प्रती विद्यार्थी पुस्तके व स्टडी मटेरियल, निवास, भोजन इत्यादी बाबींचा समावेश आहे) व (सन 2025- 26 साठी प्रती विद्यार्थी कोचिंग, प्रती विद्यार्थी पुस्तके व स्टडी मटेरियल, निवास, भोजन)
Sector: RDPR