Details: न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ) सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डीजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रह
Sector: Municipality