Details: नगरपारिषद हद्दीतील नियमित विकास कामासाठी तांत्रिक सेवा सल्लागार (pmc) म्हणुन 3 वर्षासाठी सेवा पुरविणे. प्रकल्पाचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्यानंतर (इतर सर्व कामांसाठी) प्रकल्पातील कामाचे कार्यादेश दिल्यानंतर (इतर सर्व कामांसाठी) प्रकल्पाचे २५% टक्के काम पुर्ण झाल्यानंतर (इतर सर्व कामांसाठी) प्रकल्पाचे ५०% टक्के काम पुर्ण झाल्यानंतर (इतर सर्व कामांसाठी) प्रकल्पाचे ७५% टक्के काम पुर्ण झाल्यानंतर (इतर सर्व कामांसाठी) प्रकल्पाचे १००% टक्के काम पुर्ण झाल्यानंतर (इतर सर्व कामांसाठी)
Sector: Municipality