Details: न्याहरी (नाश्ता) व चहा /कॉफी /दूध प्रशिक्षण सत्राच्या वेळी सकाळी एक वेळ चहा /कॉफी /दूध (बिस्कीट /कुकीज सह) दुपारचे भोजन (मांसाहारी) बुफे पद्धतीने (आठवड्यातून फक्त दोन दिवस राहील) दुपारचे शाकाहारी भोजन बुफे पद्धतीने (दररोज) प्रशिक्षण सत्राच्या वेळी दुपारी एक वेळ चहा/ कॉफी /दूध (बिस्कीट/ कुकीज सह) सायंकाळी प्रशिक्षण संपल्यानंतर चहा /कॉफी /दूध (बिस्कीट सह) रात्रीचे शाकाहारी भोजन बुफे पद्धतीने (दररोज)
Sector: General Admin