Details: किमान वेतन कायद्यानुसार नियुक्त कामगार द्यावयाचा वेतनाचा दर किमान वेतन कायद्यानुसार एक सुपरवायझर द्यावयाचा वेतनाचा दर साफसफाईसाठी वापरण्यात येणारे आवश्यक साहित्य हे नामांकित कंपनीचे व उच्च दर्जाचे असावे त्यानुसार त्यांचे दर नमूद करावे (उदा. झाडू ड्राय माप वेट मॉप (gala-scocth-brite etc) फ्लोअर क्लीनर टॉयलेट क्लीनर बाथरूम क्लीनर (harpic, domex, lizol etc) रूम फ्रेशनर (godrej, dazzler, odonil etc.) इत्यादी व इतर उपभोग्य वस्तू (consumable items) जसे डांबर गोळी सुपडी डस्टबिन कोविड-19 च्या अनुषंगाने कामगारांना मास्क हँड ग्लोज व सॅनिटायझर इत्यादी) कंत्राटदाराचा सेवा शुल्क नोट अधिक माहितीसाठी टेंडर डॉक्युमेंट बघावे
Sector: District Administration