Details: झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ए- 4 साईझ झेरॅाक्स ( प्रति पेज दर एका बाजूचे ) ए- 4 साईझ झेरॅाक्स ( प्रति पेज दर दोन्ही बाजूचे ) ए- 4 साईझ कलर झेरॅाक्स ( प्रति पेज दर दोन्ही बाजूचे) लिगल साईझ झेरॅाक्स ( प्रति पेज दर एका बाजूचे) लिगल साईझ झेरॅाक्स ( प्रति पेज दर दोन्ही बाजूचे) ए-3 साईझ झेरॅाक्स ( प्रति पेज दर एका बाजूचे) झेरॉक्स मशीन व इतर अनुषंगिक बाबी भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत झेरॉक्स मशीन कार्ट्रेज, शाई (ink), चालकासह make 2021 नंतरचा असावा. कंपनी canon / modi / sharp, high speed printing सह (without paper)(पहिल्या दिवसाचे एका मशीनचे भाडे नमुद करावे.) झेरॉक्स मशीन कार्ट्रेज, शाई (ink), चालकासह make 2021 नंतरचा असावा. कंपनी canon / modi / sharp, high speed printing सह (without paper)("दुस-या" दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठी प्रतिदिन भाडे नमूद करावे.) झेरॉक्स मशीन कार्ट्रेज, शाई(ink), चालकासह make 2021 नंतरचा असावा. कंपनी canon / modi / sharp, high speed printing सह (without paper)(प्रती एक महिना एका मशीनचे भाडे नमुद करावे.)
Sector: District Administration