Description: As per NIT Survey Of Properties reassessment of properties and other works at Municipal Council Mudkhed Name of Work
Details: नगर परिषद च्या कर आकारणीच्या कामासाठी झोन नकाशा वार्ड नकाशा तयार करणे. (Assisting Municipal Council) मालमत्ताचे (इमारती किंवा जमीन) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करणे. (Assisting Municipal Council) प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर परिषदच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करणे. (Assisting Municipal Council) प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर परिषदच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करणे. (Assisting Municipal Council) महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करणे. (Assisting Municipal Council) महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) तयार करण्या करिता व सूचना नोटीस छापणे. (Assisting Municipal Council) महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती
Sector: Municipality