Details: (1.)शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहु/ बाजरी/ ज्वारी/ तांदुळ (भात) /डाळ/ भाजीपाला/कंदभाजी इत्यादी अमर्यादित (पोटभर) (2.)नाश्त्यासाठी विद्यार्थ्यांना उपमा/पोहे/साबुदाणा खिचडी/शिरा यापैकी एक दररोज किमान 100 ग्रॅम (3.)दुध 200 मि.ली साखर 15 ग्रॅम (४.)मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी एक उकडलेले अंडे (प्रती दिन) 1 अंडे शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी बिस्कीट पुडा (प्रती दिन) 50 ग्रॅम वजनाचा (५.)विद्यार्थ्यांसाठी प्रती दिन ऋुतुमानानुसार उपलब्ध होणारे 1 फळ (6).मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी एक वेळ चिकन अथवा मटन 200 ग्रॅम आलटुन पालटुन (सोबत कांदा लिंबु देण्यात यावे) शाकाहारी विद्यार्थ्यांना दर रविवारी एक वेळ स्वीट (गोड पदार्थ) बासुंदी/जिलेबी/बालुशाही/श्रीखंड/गुलाबजाम (150 ग्रॅम) यापैकी एक नियमित जेवणासोबत देण्यात यावे (सलाड आलटुन पालटुन देण्यात यावे ) (७)सर्व विद्यार्थ्यांसाठी (शाकाहारी व मासांहारी) रविवारची एक वेळ फिस्ट सोडुन इतर सर्व वेळी वरण-भात, दोन भाज्या, पोळी, दही (सलाड आलटुन पालटुन देण्यात यावे) विद्यार्थ्यांना दररोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक वेळी जेवणात लोणचे व कांदा द
Sector: Social Development