Details: collection of rent चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील किल्याचे आतील व बाहेरील बाजार गुजऱ्या, फेरीवाले विक्रेते, हातगाडीवर व्यवसाय करणारे विक्रेते, खुल्या जागेवर अस्थाई व्यवसाय करणारे विक्रेते, यांचेकडून दैनिक बाजार फी वसुलीचे काम.(चंद्रपूर शहरातील महानगरपालिका मालकीचे व्यापार संकुले ज्यांचे महानगरपालिका मासिक भाडे वसूल करते अशा सर्व मालमत्ता सोडून)
Sector: Municipality