Details: स्कॅनिंग व डिजिटायझेशनचे कामकाज करणेबाबत :- ए ४ ते ए० साईजच्या मह्त्वाच्या जुन्या/नविन कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशन करणे. ठेकेधारकाने नमुद करावयाची किंमत a5/a4/legal a3 a2 a1 a0 शासकीय नियमावलीनुसार दप्तर वर्गीकरणकरुन अभिलेख अद्ययावत करणे डाटा-एंट्री :- एक संचिका अथवा कागदपत्र शोधण्यासाठी युनिकोड भाषेत डाटा-एंट्री करून ती संगणक प्रणालीमध्ये नोंद करणे. क्वालिटी चेकिंग, डेटा इंडेक्सिंग व संगणक प्रणालीमध्ये डेटा अपलोडिंग करणे डेटा मायग्रेशन दस्तऐवज व्यवस्थापन संगणक प्रणाली दस्तऐवज व्यवस्थापन संगणक प्रणाली - वार्षिक देखभाल खर्च सर्व्हर संगणक संच
Sector: Municipality