Description: Scientific excavation in premises Ausa Fort Ausa Tal Ausa Dist Latur Name of Work Scientific excavation in premises Ausa Fort Ausa Tal Ausa Dist Latur
Details: स्मारक परिसरातील उत्खनन क्षेत्रातील 30 सेमी ते 60 सेमी तसेच त्यापेक्षा जास्त घेरा असलेली झाडाची खोडे व फांद्या यासह वाढलेली झाडे तोडणे तसेच तोडलेल्या भागाची व्यवस्थित रचून तोडलेल्या झाडाच्या भागाचा खड्डा व्यवस्थित भरणे (दरपृथ्थ्करण - 1) उत्खनन क्षेत्राच्या परिसरातील गवत / कचरा काढून त्याची स्मारक परिसराच्या 50 मीटर परिघाबाहेर व्यवस्थित विल्लेवाट करणे. (दरपृथ्थ्करण - 2) किल्ल्याच्या प्रस्तावित उत्खनन क्षेत्राच्या परिसरात 10 मी. x 10 मी. इतक्या आकाराच्या चौरस क्षेत्रात (खड्यात) पुरातत्व शास्त्रसंकेतानुसार तांत्रीक अधिकारा-यांच्या सुचनेनुसार शास्त्रोत्क पध्दतीने उत्खनन करणे. (यामध्ये प्रस्तावित उत्खनन क्षेत्रात 10 मी. x 10 मी. x 3 मी. इतक्या आकारमानाच्या ट्रेंचमध्ये दिलेल्या सुचनेनुसार शास्त्रोत्क पध्दतीने उत्खनन करणे बंधनकारक राहील.) (दरपृथ्थ्करण - 3) प्रस्तावित उत्खननाकरिता तांत्रिक बाबींची पुर्तता करुन विहीत शासकीय पध्दतीनुसार/विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार उत्खनन प्रक्रिया पार पाडण्याकरिता कनिष्ठ अभियंता नियुक्त करणे. (दरपृथ्थ्करण - 4) प्रस्तावित उत्खननामध्ये प्राप्त होणा-या
Sector: Culture and Art