Details: property tax नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपंचायत हद्दीमध्ये uav drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपंचायतची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपंचायतेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपंचायतला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती , नगरपंचायत मधील कर विभाग प्रमु
Sector: Municipality