Details: प्रभाग निहाय मुलींना / महिलांना ब्युटिपार्लर (ॲडव्हान्स कोर्स) चे प्रशिक्षण देणे. 1.स्किन टाईप ॲन्ड स्किन केअर 2. र्थेडिंग 3. फेशियल 4. ब्लिच 5. फेस-डीटॅन 6. हेअर ऑईल मसाज 7.वॅक्सीन 8.हिना हेअर कलर 9.हेअर कट्स 10. मॅरी क्युटर 11. पेडी क्युअर 12. डिफ्रन्ट टाईप ऑफ हेअर स्टाईल 13. हेअर हायलाईट्स 14. हेअर स्पा 15. डिफ्रन्ट टाईप मेकअप 16. सारी 17. हेअर स्ट्रेटनिंग ॲन्ड स्मुथिंग. लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्र , शिक्षक वेतन आणि शिक्षकांची गाडी भत्ता , बॅनर (4 बॅनर ) प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाचा अंदाजित खर्च चहा, नाश्ता , पाणी, शाल, श्रीफळ, बुके, इत्यादी चा खर्च निविदा धारकाने करणे बंधनकारक राहील.
Sector: Municipality