Details: कोपरगाव नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा (प्रभाग दर्शक व संपूर्ण शहराचा ) तयार करणे, gis satellite image / uav drone द्वारे त्या drone image वर वार्ड/झोन निहाय नकाशा तयार करणे, सर्व मालमत्तांचे gis आधारित सविस्तर सर्वेक्षण (gis based survey) करून अशा मालमत्तांच्या unique identification number चे integration iwbp संगणक प्रणालीमध्ये करणे व याकरिता आवश्यक संगणक आज्ञावली पुरविणे कोपरगाव नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा (प्रभाग दर्शक व संपूर्ण शहराचा ) तयार करणे, gis satellite image / uav drone द्वारे त्या drone image वर वार्ड/झोन निहाय नकाशा तयार करणे, सर्व मालमत्तांचे gis आधारित सविस्तर सर्वेक्षण (gis based survey) करून अशा मालमत्तांच्या unique identification number चे integration iwbp संगणक प्रणालीमध्ये करणे व याकरिता आवश्यक संगणक आज्ञावली पुरविणे.
Sector: Municipality