Details: आवश्यक त्या सर्व साधनसामुग्रीसह कर्जत नगरपरिषद हद्दीतील डासांची उत्पत्ती रोखणे, डासांच्या आळया नष्ट करणे, असलेल्या डासांचा नायनाट करणे, सदर काम किटकनाशक / जंतुनाशके पुरवून मनुष्यबळाव्दारे व स्वत:चे मालकीचे स्प्रे पंप, जेट पंप व फॉगींग मशीनव्दारे औषध फवारणी करावयाची आहे.
Sector: Municipality