Details: laying and jointing pvc pipe. heading पुरुष कर्मचाऱ्यांकरिता अर्ध्या बाहयांचे बुश शर्ट शुटींग कपडा 67% पॉलिस्टर 33% कॉटन व लांब विजार (फुल पॅन्ट) शुटींग कपडा 67% पॉलिस्टर, 33% कॉटन वापरुन शिलाईसह म.न.पा.चे नाव व कर्मचारी पद छपाईसह गणवेश पुरविणे. स्त्री कर्मचाऱ्यांकरिता 67% पॉलिस्टर व 33% कॉटन 5 मीटर फिकट निळया रंगाची काळी किनार असलेली साडी, फॉल बिडींगसह पुरविणे व 48% पॉलिस्टर व 52% कॉटन कपडा वापरुन शिलाईसह ब्लॉऊज व कॉटन परकरसह स्त्री गणवेश पुरविणे.
Sector: Municipality