Details: light 1)पाथर्डी - सावरकर मैदान, भाजी मार्केट येथे २ हायमास्ट लाईट बसविणे 2)पाथर्डी - नगरपरिषद हद्दीमधील वस्त्या, आदर्श नगर व उपनगरमध्ये इलेक्ट्रिक पोल, केबल व डी.पी. सह विद्युतीकरण करणे.3)पाथर्डी - नवीन बस स्थानक ते पोस्ट कार्यालय ते स्वामी समर्थ मंदिर रोड येथे स्ट्रीट लाईट बसविणे
Sector: Municipality