Details: परंडा शहरातील दैनदिन घनकचरा व्यवस्थापन करणे त्यापासून खत निर्मिती करणे, rdf ची विल्हेवाट करणे बाबत. परंडा शहरातील घरोघरी जाऊन ओला सुका कचरा संकलन करणे त्याची वाहतूक करून घनकचरा प्रक्रिया केंद्रा वर पोहोच करणे परंडा शहरातील गटर सफाई करणे त्यातून निघणा-या मैला मैला केंद्रावर पोहोच करणे व त्याची विल्हेवाट लावणे परंडा शहरातील रस्ते झाडू मारणे, आठवडी बाजार साफ सफाई करणे निघणारा कचरा विलगीकरण करणे तो प्रक्रिया केंद्रावर वाहून नेणे व त्यावर प्रक्रिया करणे परंडा मधून प्राप्त होणारा ओला सुका कच-यावर प्रक्रिया करणे त्या पासून खत निर्मिती करणे तसेच सुक्या कच-याचे बेलिंग करणे व ते शासन नियमानुसार सिमेंट कंपनी ला पोहोच करणे परंडा शहरातील सार्वजनिक शौचालय सफाई करणे परंडा शहरातील मृत जनावरे उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे प्रक्रिया न झालेला कचरा भू भरण करणे
Sector: Municipality