Details: 65 एकर येथील 4 एम.एल.डी. क्षमतेचे पा.पु.केंद्र व नवीन जलशुध्दीकरण केंद्र तांत्रीक कर्मचाऱ्यामार्फत शुध्दीकरण प्रकीयेसह 24 तास चालविणे दैनंदिन मशिनरींची देखभाल व दुरुस्तीची कामे करणे तसेच परिसराची निगा राखणे व 24 तास रखवाली करणे.
Sector: Municipality