Details: घनकचरा व्यवस्थापन धरणगांव नगरपरिषद हददीतील प्रत्येक घराघरातून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). नगरपरिषद हददीतील सर्व घराघरातील कचरा संकलण करणे आवश्यक असल्याने गरज पडल्यास दाट वस्तीच्या ठिकाणी सायकल कचरा गाडी, हातगाडी वैगरे साधनांनी कच-याचे संकलन करणे गरजेचे राहिल. सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती घर प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.) धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व दुकाने,भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये,दुकान संकुल, सर्व शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, आठवडे बाजार, सर्व मार्केट, मटन मार्केट,मच्छी बाजार, सभाग`ह, समाज मंगल कार्यालय, अतिथीग`ह येथून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपर
Sector: Municipality