Details: राजगुरुनगर नगरपरिषद येथील तिन्हेवाडी रोड सातनळ ते प्रांत ऑफिस रस्ता येथे एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे. राजगुरुनगर नगरपरिषद पाबळ रोड ते राक्षेवाडी गणपती मंदीर येथे एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे. राजगुरुनगर नगरपरिषद येथील नवीन पुल ते पाण्याची टाकी रस्त्याच्या कडेला एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे. राजगुरुनगर नगरपरिषद पाबळ रोड रस्त्याच्या कडेला एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे. राजगुरुनगर नगरपरिषद येथील धनश्री हॉटेल ते एस मार्ट पर्यंत येथे एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे. राजगुरुनगर नगरपरिषद येथील नवीन पुल ते हुतात्मा राजगुरुवाडा येथे एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे. राजगुरुनगर नगरपरिषद येथील पंचायत समिती ते तिन्हेवाडी रोडच्या कडेला एल.ई.डी सौर पथदिवे आस्थापित करणे.
Sector: Municipality