Details: सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बांधकाम विभागाकरीता न.पा. मालमत्ता, गावातील आवश्यकतेनुसार पुतळ्यांचे चबुतरे, गेट, रंगकाम करणे तसेच सन 2025-26 च्या दरसूची नुसार बेरीकेटिंग करणे (शहरात आवश्यक त्या ठिकाणी) व इतर किरकोळ कामे करणे डी.एस.आर. दरानुसार होणा-या अंदाजित रकमेवर टक्केवारी दरपत्रक मागविणे. ( मटेरीयल व मजुरीसह )
Sector: Municipality