Description: To DO PAINTING WORK WITH material with lobour workers Name of Work
Details: पत्रा, लोखंडी दरवाजा,खिडक्या,ग्रील,रोलिंग शटर इत्यादी ठिकाणी ऑईलपेंट कलर देणे. भिंतीला ऑईलपेंट कलर मारून त्यावर चित्र काढणे.(प्राणी,फळे,फुले,कार्टून,सिनेरी) भिंतीवर Apex कलर मारून हुबेहूब ऐतिहासिक चित्र काढणे. पृष्ठभागावर चुना रंग काम करणे Oil Bond रंग (आतून ) प्रायमर सह डबल कोट देणे. Exterior Acrylic Emulsion अस्तरसह डबल कोट (बाहेरून ) देणे. स्लोगन पेंटिंग करणे.
Sector: Municipality