Details: नागरी बेघर निवारा येथे कार्यरत असणारे कर्मचारी मानधन (किमान वेतन कायद्यानुसार) निवारा व्यवस्थापक काळजी वाहक अन्नपुरवठा करणे चहा नास्ता पुरवठा करणे. १. पोहे १ प्लेट २. उपमा १ प्लेट ३. शिरा १ प्लेट ४. ईडली सांबर १ प्लेट ५. समोसा १ प्लेट ६. कचोरी १ प्लेट बटाटा वडा १ प्लेट जेवण दोन वेळचे पोटभरून (यामध्ये चपाती / भाकरी, भाजी, भात, वरण आणि अधून मधून गोड डिश व भाज्यामध्ये सिझननुसार बदल असावे) प्रति व्यक्ती प्रति ताठ वीज देयक (प्रत्यक्ष वीज देयकानुसार देयक अदा करण्यात येईल) अंदाजे नमूद करणे. अंदाजे स्वच्छता उपकरणे व साफ सफाई खर्च (सफाईसाठी लागणारे मजूर, आवश्यक सर्व उपकरणे व स्वच्छता साहित्य ) अंदाजे स्टेशनरी (निवाऱ्यामध्ये सात नमुन्याचे रजिस्टर २०० पानी, जाहिरात खर्च, फलक, माहिती पत्रक व कार्यालयीन साहित्य ) अंदाजे धुलाई खर्च दर सादर करणे (१ चादर+१ बेडसीट + पिलो कव्हर= एक संच ) महिन्यातून दोन वेळा अंदाजे इमारत देखभाल खर्च (पाण्याचे नळ दुरुस्ती, प्लंबिंग कामे, बल्ब, कडी, कोंडी, दरवाजे, बोअर, खर्च इत्यादी.) अंदाजे मनोरंजन खर्च (टी.व्ही.रिचार्ज + १ वृत्तपत्र) ब
Sector: Municipality