Details: गेवराई नगर परिषदेस विविध योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीतून अंदाजपत्रक, आराखडे तयार करणे. निविदा प्रक्रिया करणे, व सदर कामावर देखरेख सुपर व्हिजन करणे, मोजमाप पुस्तिका लिहिणे ई. कामे करणे. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून त्रयस्थ पक्ष लेखा परीक्षण करून घेणे. इत्यादी कामे करण्यासाठी सल्लागार अभियंता / वास्तु विशारत यांची नियुक्ती करणे बाबत.
Sector: Municipality