Details: 1. भगवा चौक ते बोंद्रेनगर झोपडपटटी चौक ते गंगाई लॉन रस्ता करणे. (रु.30.00 लक्ष) 2. डायना पार्क ते इंगवले पेट्रोल पंप ते नवीन क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौक ते वाशी नाका रस्ता करणे. (रु.50.00 लक्ष) 3. साळोखे नगर पाण्याची टाकी ते सुर्वे नगर ते डी.वाय.पाटील इंजिनियरिंग कॉलेज रस्ता करणे. (रु.30.00 लक्ष) 4. प्र.क्र.75 तुळजाभवानी मंदिर ते शिवगंगा कॉलनी येथील रस्ता करणे. (रु.30.00 लक्ष)
Sector: Municipality