Details: inter personal communication घरो-घरी / सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता विषयक जनजागृती करणे. स्वच्छतेकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकाकरिता पारितोषिक वितरणकरणे इ. (५००-१५०० व्यक्ती सदर मॅरेथॉन/दौड स्पर्धेकरिता बॅनर्स व फ्लायर्सची व्यवस्था करणे आवश्यक) ओला व सुका कचन्याची निर्मिती कमी करण्याकरिता ३ आर उपक्रम (3r principles-reduce, reuse, recycle) राबविणे व ३ आर वर जनजागृती करणे. सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २४-२५ odf/odf++ स्टार रेटिंग अनुषंगाने शहरातील विविध घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने स्वच्छते बाबत लोकांच्या जीवनावर होणाऱ्या बदलावर विविध स्पर्धा घेणे शाळा / कॉलेजमधील विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २४-२५ odf/odf++, स्टार रेटिंग च्या अनुषंगाने स्वच्छते पासून लोकांच्या जीवनावर होणाऱ्या बादलाबाबत स्वच्छता रॅली / पुरस्कार समारंभ / स्वच्छता विषयक सांस्कृतिक
Sector: Municipality