Details: प्रत्येक मालमत्तेचे / खुल्या जमिनीचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी, कर आकारणी करणे मालमत्ताचे (इमारतीचे) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करण्यासाठी नगर पंचायतला सहकार्य करणे. मालमत्ताचे (जमीनीचे)सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करण्यासाठी नगर पंचायतला सहकार्य करणे. सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅडच्या सहाय्याने संगणकीकृत/ सोफ्ट कोपीं/pdf मध्ये नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डीजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च र
Sector: Municipality