Details: नगर परिषद बिलोली च्या विकास विषयक कामासांठी सर्वेक्षण वा अन्वेषण करणे , बांधकाम आराखडे तयार करणे , आवश्यकतेनुसार बांधकाम आराखड्यांना नगर रचना विभागाकडून मान्यता प्राप्त करुना घेणे , आर. सी.सी. डिझाईन , स्ट्रक्चरल डिझाईन तयार करणे , सविस्तर अचुक अंदाजपत्रक तयार करणे वा त्यास तांत्रीक मंजुरी प्राप्त करुन घेणे. आवश्यकतेनुसार राज्य शासनाची वा केंद्र शासनाची मंजुरी घेणे . कामाचे निविदा प्रक्रियेसाठी नगरपरिषदेस आवश्यक कागदपत्रे तयार करुन देणे , प्रत्यक्ष काम चालु असताना दैनदिन १००% पर्यवेक्षण करणे , झालेल्या कामाची मोजमापानुसार देयेके तयार करुन देणे वा इतर अनुषगिक कामे करणे इत्यादीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून व्यावसायिक सेवा पुरविणे .( rate entered will be consider as percentage rate to the cost of work)
Sector: Municipality