Details: मालमत्ताचे (इमारती किंवा जमीन) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करण्यासाठी नगर पंचायतला सहकार्य करणे. प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, न.प. च्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करण्यास न.पं. ला मदत करणे. आणि माहिती उपलब्ध करून देणे. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करण्या करिता नगर पंचायतला मदत करणे. प्राप्त कर आकारणीची प्रथम अपील ची माहिती iwbp सॉफ्टवेअर मध्ये एन्ट्री करणे. द्वितीय अपील नंतर माहिती iwbp सॉफ्टवेअर मध्ये एन्ट्री करणे
Sector: Municipality