Details: नगर पालिका रामटेक येथे मालमत्ता कर विषयक सुधारणा करणे करिता मालमत्ता चे कर मुल्यांकन करणे कामी एजन्सी नियुक्त करणे. नगरपालिका रामटेक क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे gis आधारित सर्वेक्षण करून मालमत्ता विश्लेषण अहवाल तयार करणे.(रिकामी जागा) नगरपालिका रामटेक क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे gis आधारित सर्वेक्षण करून मालमत्ता विश्लेषण अहवाल तयार करणे(भोगवटा असलेली जागा) नगरपालिका रामटेक क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे gis आधारित नकाशा व मालमत्ता विषय महसूल अधिकार अभिलेख नकाशाची जुळवणी करणे.(रिकामी जागा) नगरपालिका रामटेक क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे gis आधारित नकाशा व मालमत्ता विषय महसूल अधिकार अभिलेख नकाशाची जुळवणी करणे.(भोगवटा असलेली जागा) नगरपालिका रामटेक क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये भांडवली मूल्य आधारित करनिर्धारण करणे व प्रारूप करनिर्धारण यादी तयार करून सक्षम प्राधिकरण यांची मान्यता घेणे.(रिकामी जागा) नगरपालिका रामटेक क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये भांडवली मूल्य
Sector: Municipality