Details: laying and jointing pvc pipe. heading व्हिडोओशुटींग करीता sony nx 5 / sony nx 100 / panasonic ux 90 कॅमेरा वापरुन निवडणूक कामाचे शुटींग करणे व त्याची डिव्हिडी तयार करुन देणे. हॅण्डीकॅम कॅमेरा वापरुन निवडणूक कामाचे शुटींग करणे व त्याची डिव्हिडी तयार करुन देणे. 32 इंची टिव्ही, डिव्हीडी प्लेअरसह, एका सेटचा दर led स्क्रीन(led वॉल) जागेवर फिटिंगसह व ऑपरेटर लॅपटॉपसह भाडयाने व्यवस्था करणे. प्रोजेक्टर वीथ स्क्रीन स्टँडसह सेट 42 इंची टिव्ही एक सेट लाईव्ह शुटींगसाठी 8 चॅनलचा व्हिडिओ मिक्सर युनिट सर्व साहित्यासह भाडयाने पुरविणे. लाईव्ह शुटींगसाठी 16 चॅनलचा व्हिडिओ मिक्सर युनिट सर्व साहित्यासह भाडयाने पुरविणे. कॅमेरामन व कॅमेरा वापरुन फोटो काढणेस व्यवस्था करणे कॅमेरा वापरुन काढलेले फोटोची आदेशाप्रमाणे प्रिंट काढून देणे. फोटो साईज 4" x 6 " कॅमेरा वापरुन काढलेले फोटोची आदेशाप्रमाणे प्रिंट काढून देणे. फोटो साईज 5" x 7 " कॅमेरा वापरुन काढलेले फोटोची आदेशाप्रमाणे प्रिंट काढून देणे.फोटो साईज 6" x 8 " कॅमेरा वापरुन काढलेले फोटोची आदेशाप्रमाणे प्रिंट काढून देणे. फोटो साईज 8" x 10 "
Sector: Municipality