Details: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील विजाभज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक एकुण 11 आश्रमशाळेस डेस्क बेंचेस व इतर साहित्य पुरविणे. गडचिरोली जिल्हयातील शासकीय निवासी शाळेत डिजीटल मॉडेल स्कुल व सायन्स पार्क तयार करणे.
Sector: Social Development