Details: पाण्याच्या भुमिगत व उंच टाक्या मशिन व रसायने यांच्या सहाय्याने ६ शास्त्रोक पद्धतीने सफाई करणे. पाण्याच्या टाकीतील जलमय गाळ व पाणी काटुन घेणे. उच्चदाबाच्या सहाय्याने टाकीतील तळभिंती वचन पुर्णपणे स्वच्छ करणे यासाठी १०० ते १५० बार दाब बनविण्याच्या मशिनचा वापर करणे, औद्योगिक व्हॅक्युम क्लिनर च्या सहाय्याने टाकीतील तर स्वच्छ करून जंतुनाशकाची फवारणी करणे. जंतुनाशके शासन मान्यताप्राप्त गैर विषारी असावे व त्याचा वापर जागतिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार करावा टाकीतील वातावरण निर्जंतुकरण करण्याकरिता युव्ही. ट्युब चा वापर करावा. पाण्याची साठवण टाकी सफाई करणे प्रती लिटर दर
Sector: RDPR