Details: पीडीएफ सी.डी.वरून सर्व प्रकाराच्या मतदार यादया , बी.एल.ओ. रजिस्टर्स, डयुप्ली्केट नोटीस, छपाई प्रति पेज पीडीएफ सी.डी.वरून सर्व प्रकाराच्या मतदार यादया , बी.एल.ओ. रजिस्टर्स, डयुप्ली्केट नोटीस छपाई पाटपोट पेज note:- 1. निविदाधारकाने दर नमुद करताना वस्तु व सेवासाठीची किंमत/खर्च व त्यासाठी भरावे लागणारे वेगवेगळे कर,वाहतुक खर्च हे स्वतंत्रपणे नमूद न करता त्याची एकुण होणारी रक्कम नमुद करावी. 2. (उपरोक्त नमुद करण्यात येणा-या दरामध्ये प्रत्यक्ष काम करणा-या व्यक्तीच्या शुल्कासहित सर्व शुल्क (जीएसटीसह )समाविष्ट असावे.निविदेअंती सदर दरामध्ये बदल करण्यात येणार नाही याची नोंद घेवुन त्याबाबतचे दर नमुद करावे. 3.सर्व करासहित दर सादर करावे.
Sector: District Administration