Details: हमाल (प्रति 8 तास) 8 तासाच्या पुढे प्रति तास टिप:- निविदाधारकाने दर नमुद करताना वस्तु व सेवासाठीची किंमत / खर्च व त्यारसाठी भरावे लागणारे बेबेगळे कर, वाहतुक खर्च हे लक्षात घेउन त्याची एकूण होणारी रक्कम नश्मुद करावी. (उपरोक्त नमुद करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या शुल्कासहित सर्व शुल्क समाविय्ष्ट असावे. हमालाच्या ने - आण करणेसाठी वेगळे शुल्क दिले जाणार नाहीत. निविदेतील दर सर्व करासहीत जीएसटीसह दयावेत.
Sector: District Administration