Details: श्री करवीर निवासिनी देवस्थान - अन्नछत्र भोजन प्रसाद केंद्र दररोज अंदाजे 200-250 लोकांचे जेवण तयार करणे व जेवण वाढणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे पदार्थ यादी - दररोज पांढरा भात-वरण, मसाले भात, आमटी, शिरा, भाजी इत्यादी जेवण तयार करणे (आचारी - 1 मदतनीस - 3) दररोज अंदाजे 200-250 पुरणपोळी तयार करणे प्रति पुरणपोळी दर (मदतनीस - 2) 3) नवरात्र उत्सव कालावधीमध्ये अंदाजे 3000-3500 लोकाचे जेवण (नवरात्र उत्सवाचा कालावधी) तयार करणे व लोकाना वाढणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे (नवरात्र उत्सवाचा कालावधी) (आचारी- 3 मदतनीस - 10) 4) नवरात्र उत्सव कालावधीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी याप्रमाणे (दोन चपाती, एक वाटी भाजी स्वतंत्र पॉकिंग करुन, दोन्न्ही पॉकिंग एकत्र पॉकिंग) करुन पुरवठा करणे. मोफत प्रसाद केंद्र दररोज 11 ते 21 किलोचा शिरा किंवा मसाले भात तयार करणे, वाटप करणे, भांडी धुणे , स्वयंपाक जागेची स्वच्छता करणे (आचारी -1 मदतनीस -2) देवस्थान समितिच्या आधिपत्याखालील असलेल्या स्थानिक देवस्थानकडे करावयाचे आचारी काम श्री.दत्तजयंती उत्सव वेळी दोन काईल खिर, 500 ते 600 किलो