Details: ई-निविदेव्दारे मागविण्यात येणारे चहापान,अल्पोपहार,भोजन,पाणी जार व इतर अनुषंगिक बाबीपुरवठा करणेबाबत.(निविदाधारकाने दर नमूद करतांना वस्तू व सेवासाठीची किंमत/खर्च व त्यासाठी भरावे लागणारे वेगवेगळे कर,वाहतूक खर्च हे एकत्रितपणे नमूद करावी.) पोहे/उपमा - 150 ग्राम ढोकळा - 100 ग्राम साबुदाना खिचडी- 150 ग्राम इडली - चटणी - 150 ग्राम सांबर वडा - 100 ग्राम समोसा/कचोरी/बटाटा वडा/आलु बोंडा/वडापाव 100 ग्राम खिचडी/मसालेभात - 150 ग्राम एक भोजन प्लेट- (पोळी-4,भाज्या - 2,(1-सुकी व पातळ) वरण,साधा/मसाले भात,एक गोड पदार्थ,कांदा,निंबु काकडी/सॅलड,पापड व लोणचे चटणी). एक अल्पोपहार प्लेट- पुरीभाजी (5 पु-या व बटाटयाची भाजी पुरेशी - 350 ग्राम व कोरडी शेंगदाणा चटणी) चहा 150 मि.ली. कॉफी 150 मि.ली. बिस्कीट (75 ग्रॅम ते 100 ग्रॅम)- पारले,गुड्डे,मारी,मोनॅको,क्रॅकजॅक,इत्यादी मागणीनूसार. अर्धा लिटर पाणी बॉटलचा बॉक्स (2४ नगचा १ बॉक्स) बॅले किन्ले,स्पेन्का,किंवा या कार्यालयाकडून मान्य करण्यात येईल अशा कंपनीचा 20 लिटर पाणी जार थंड (r.o.water) (पर्यावरणपूरक disposal glass सह) लस्सी 200 ml ताक 200 ml (उपर
Sector: District Administration