Details: अट:- 1. अ.क्र. 1 ते 9 या बाबींची एकत्रित किंमत गणना करुन न्युनतम दर असणाऱ्या निविदाधारकाची निविदा मंजूर करणेत येईल.2. अ.क्र. 1 ते 9 या बाबींचा एकत्रित किंमत गणना करून ज्या निविदाधारकाचा दर न्यूनतम असेल अशा निविदा धारकास प्रस्तुत निविदेमधील अनुक्रमांक 1 ते 9 बाबींचा ज्या निविदाधारकाचा दर न्यूनतम असेल तो बंधनकारक राहील.3. उपरोक्त नमूद करण्यात येणाऱ्या दरामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या शुल्कासहित समाविष्ठ असावे. साहित्य ने-आण (ट्रान्सपोर्ट) करणेसाठी वेगळे शुल्क दिले जाणार नाहीत. निविदेतील दर सर्व करासहीत – जीएसटीसह सादर करावेत.4. निविदेअंती सदर दरामध्ये बदल करण्यात येणार नाही याची नोंद घेवून त्याबाबतचे दर नमूद करावे. टॅक्सी कार (4 +1) आसनी अवातानुकुलीत 12 तास / 120 किमी टॅक्सी कार (4 +1) आसनी अवातानुकुलीत 24 तास / 200 किमी टॅक्सी कार (4 +1) आसनी अवातानुकुलीत एक महिन्याकरीता/ 2000 किमी(12 तास) टॅक्सी कार (4 +1) आसनी अवातानुकुलीत अतिरिक्त प्रती तास टॅक्सी कार (4 +1) आसनी अवातानुकुलीत अतिरिक्त प्रती किमी टॅक्सी कार (4 +1) आसनी वातानुकुलीत 12 तास / 120 किमी टॅक्सी कार (4 +1) आसनी व
Sector: District Administration