Details: पोहे १५० ग्रॅम उपमा १५० ग्रॅम शाबुदाना खिचडी १५० ग्रॅम इडली - चटणी - १५० ग्रॅम समोसा /कचोरी - (यापैकी एक ) १०० ग्रॅम बटाटा वडा / आलु बोंडा/ वडापाव/ सांभारवडा - (यापैकी एक) १०० ग्रॅम खिचडी/ मसालेभात - (यापैकी एक) १५० ग्रॅम एक भोजन प्लेट - (पोळी-४, भाज्या- २, (१ सुकी व पातळ) वरण, साधा/मसाले भात, एक गोड पदार्थ, कांदा, लिंबु, काकडी/ सलाद, पापड व लोणचे/ चटणी ) एक अल्पोपहार प्लेट - पुरी भाजी (५ पु-या व बटाट्याची भाजी पूरेशी -३५० ग्रॅम व कोरडी शेंगदाणा चटणी) चहा १०० मी. ली. कॉफी १०० मी. ली. बिस्कीट (७५ ग्रॅम ते १०० ग्रॅम) - पारले, गुड्डे, मारी, मोनॅको, क्रॅकजॅक इत्यादी मागणी नुसार अर्धा लिटर पाणी बॅाटलचा बॉक्स (१ डझन बॉटलचा एक बॉक्स) बॅले, किनले, स्पेनका, किंवा या कार्यालयाकडून मान्य करण्यात येईल अशा कंपनीचा २० लिटर पाणी जार थंड (आर ओ वॉटर) आईसस्क्रीम चांगल्या प्रतीचे १०० ग्रॅम कोल्डड्रीक्स चांगल्या प्रतीचे २०० मी.ली. ताक /मठ्ठा - (यापैकी एक) चांगल्या प्रतीचे १०० मी. ली.
Sector: District Administration