Description: Providing Food Breakfast tea and other items Name of Work
Details: अल्पोपहारामध्ये पोहे,उपमा,साबुदाणा खिचडी/साबुदाणा वडा+चटणी/बटाटा चिवडा+केळी, इडली सांबर+चटणी,मेंदु वडा,वडापाव,वडा रस्सा वमिसळ पाव इत्यादीप्रती प्लेट RO फिल्टर पिण्याच्या पाण्यासह (प्रत्यक्ष जागेवर, स्वच्छतायुक्त जागेत शिजवून ताजे अन्न) खिचडी / मसालेभात एक अल्पोपहार प्लेट- पुरीभाजी ( 5 पुऱ्या व बटाट्याची भाजी पुरेशी- 350 ग्रॅम व कोरडी शेंगदाणा चटणी) कढी खिचडी एक भोजन प्लेट- [ पोळी-4, भाज्या-2, (1 सुकी व 1 पातळ) वरण, साधा/मसाले भात, एक गोड पदार्थ, कांदा, लिंबु, काकडी/सॅलड, पापड व लोणचे / चटणी ] इत्यादी प्रती प्लेट RO फिल्टर पिण्याच्या पाण्यासह(प्रत्यक्ष जागेवर, स्वच्छतायुक्त जागेत शिजवून ताजे अन्न) दुधाचा चहा 150 मि.ली. कॉफी 150 मि.ली. दुध 150 मि.ली. विना दुधाचा चहा (ब्लॅक) 150 मि.ली. ग्रीन टी 150 मि.ली. लेमन टी 150 मि.ली. बिस्कीट ( 75 ग्रॅम ते 100 ग्रॅम) पारले, गुड्डे, मारी, मोनॅको, क्रॅकजॅक इ. मागणीनुसार अर्धा लिटर पाणी बॉटलचा बॉक्स ( 24 बॉटलचा एक बॉक्स) बिसलेरी, बेली, किन्ले, किंवा या कार्यालयाकडून मान्य करण्यात येईल अशा कंपनीचा एक लिटर पाणी बॉटलचा बॉक्स ( 24 बॉटलचा एक बॉक्स) बिसलेरी
Sector: District Administration