Description: Mandap Furniture etc service for election work Name of Work 2024
Details: निविदाधारकांनी पुरविलेले मंडप, फर्निचर व इतर अनुषंगिक साहित्याचा वापर एक महिन्याच्या कमी कालावधीसाठी झाल्यास त्याचे भाडे हे दिवसाच्या दराप्रामणे देण्यात येईल. तसेच जर सदर होणारे भाडे हे महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महिन्याचेच भाडे अदा करण्यात येईल. एका महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी मंडप, फर्निचर व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरविल्यास अशा परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या पुढील प्रत्येक दिवसासाठी दुस-या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर देय राहील.अट:- 1. अ.क्र. 1 ते 41 या बाबींची बेरीज करुन सरासरी दर न्युनतम असतील अशा निविदा धारकाची निविदा मंजूर करणेत येईल.2. अ.क्र. 1 ते 41 याबाबींचा सरासरी दर ज्या निविदाधारकाचा न्यूनतम असून अशा निविदा धारकास प्रस्तुत निविदेमधील अनुक्रमांक 1 ते 41 बाबींचा ज्या निविदाधारकाचा दर न्यूनतम असेल तो बंधनकारक राहील.3. उपरोक्त नमूद करण्यात येणाऱ्या दरामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या शुल्कासहित समाविष्ठ असावे. साहित्य ने-आण (ट्रान्सपोर्ट) करणेसाठी वेगळे शुल्क दिले जाणार नाहीत. निविदेतील दर सर्व करासही
Sector: District Administration