Description: Tender Notice for appointment of technical consultant for Assisting in carrying out detail survey and data collection for evaluation of taxes within the Municipal limits of Khamgaon Name of Work Tender Notice for appointment of technical consultant for Assisting in carrying out detail survey and data collection for evaluation of taxes within the Municipal limits of Khamgaon
Details: खामगांव नगरपरिषदेसाठी सर्वेक्षण व करमुल्याकंनाकरिता सहाय्य करुन आवश्यक सेवा पुरविणे मालमत्ता कर विभागः-खामगांव नगरपरिषद हद्दीतील संपुर्ण मालमत्तांना प्रत्यक्ष स्थळ सर्व्हेक्षण करुण युनिक प्रॅापर्टी आयडेंटीटी कोड (UPIC) ची नोंदणी करुन नोंद वही तयार करणे,करमुल्यांकणा करीता तात्रिक सर्व्हेक्षण करुन मालमत्तेबाबत माहीती जसे की, बांधकाम प्रकार,वय,वापर इत्यादी गोळा करणे करिता नगरपरिषदेस सह्हाय करणे, अंतर्गत स्थळदर्शक नकाशे तयार करणे तसेच मालमत्तांचे करपात्र क्षेत्रफळाचे गुनांकन करणे, मालमत्ताचे डिजीटल कलर फोटो काढणे, संपुर्ण मालमत्तांचे अद्यावत स्थळ दर्शक संगणकिकृत नकाशे काढणे, तसेच मालमत्तांची तांत्रीक माहीती चे विवरण तक्ता तयार करणे , विविध सरकारी आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नगरपरिषदेने करयोग्य मूल्य आणि भांडवली मूल्य पद्धत म्हणून मूलभूत दुहेरी पद्धतीवर मालमत्ता सर्वेक्षण आणि डेटा संकलन करणे, मालमत्ताचे सर्वेक्षण अहवालाचे आज्ञावलीत संगणकीकरण करणे, सर्व मालमत्तांचे संगणकीकृत नकाशे व फोटो डाटाबेसला जोडणे, शहराचा करमुल्याकण झोन दर्शक नकाशा तयार करणे तसेच नगरपरिषद द्वारा निश्चित करयोग्य
Sector: Municipality