Description: Tender Notice for appointment of technical consultant for Assisting in carrying out detail survey and data collection for evaluation of taxes within the Municipal limits of Khamgaon Name of Work Tender Notice for appointment of technical consultant for Assisting in carrying out detail survey and data collection for evaluation of taxes within the Municipal limits of Khamgaon
Details: न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, शहराचा झोन वार्ड प्रभागाचा आधारभूत व करांकृत नकाशा तयार करणे. सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीची देटा इंट्री नगर परिषद कडे उपलब्ध असलेले IWBP या सॉफ्टवेअर मध्ये करणे सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तय
Sector: Municipality